लाडाची मी लेक गं मालिकेतील मम्मीची भूमिका साकारताना आपल्या अभिनेत्री स्मिता तांबे दिसणार आहेत , त्यांची डॅशिंग स्टाईल सर्वांचं आकर्षित करत आहेत. याच निमिताने स्मिता तांबे यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यात आल्या , त्यांचे सेट वरचे अनुभव , धम्माल आणि त्यांचे सिक्रेट्स जाणून घेण्यासाठी हा विडिओ सविस्तर नक्की पहा -
#SmitaTambe #LadachiMeLekGa #lokmatcnxfilmy #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber